छोट्या पडद्यावरील 'या' टॉपच्या अभिनेत्रींचे पती त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत? किती वर्षांचा फरक, जाणून घ्या
Entertainment News : कलाजगतामध्ये या प्रेमाची अनेक रुपं आतापर्यंत पाहायला मिळाली आहेत. यामध्ये काही सलिब्रिटी जोड्या त्यांच्या प्रेमाच्या नात्यानं कायमच नजरा वळवत असतात. या जोड्या नेमक्या कोणत्या?
Entertainment News : असं म्हणतात, की प्रेमाला वयाची मर्यादा नसते. मुळात प्रेम वयाचा आकडा पाहून होत नाही आणि म्हणून ही भावना अतिशय निर्मळ आहे असं म्हणतात.
1/8
Entertainment News
![Entertainment News these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733996-actresshusband.jpg)
Entertainment News : हिंदी कलाजगतामध्ये छोट्या प़डद्यावर झळकलेल्या अनेक कलाकारांनी प्रत्यक्ष जीवनातही सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यात काही अभिनेत्रींचे जोडीदार हे त्यांच्याहून वयानं लहान असल्यामुळं चर्चेत येतात. प्रेमाच्या नात्यावर जग जिंकणाऱ्या या अभिनेत्री आणि त्यांचे पती कोण तुम्हाला माहितीये?
2/8
गौहर खान
![गौहर खान these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733995-gauharkh.png)
3/8
गौहर आणि जैद
![गौहर आणि जैद these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733994-gauharkh1.png)
4/8
किश्वर मर्चंट
![किश्वर मर्चंट these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733993-kishwerm.png)
5/8
देबीना बॅनर्जी
![देबीना बॅनर्जी these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733992-gurmeetc.png)
देबीना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांची ओळख 'रामायण' या मालिकेच्या सेटवर झाली. त्यांना एकमेकांशी प्रेम झाले. पण, त्यांच्या घरच्यांचा या गोष्टीला विरोध होता. त्यांच्या वयात 7 वर्षांचं अंतर आहे. देबीना आणि गुरमीतनं घरी न सांगता मंदिरात लग्न केलं. जेव्हा त्यांच्या घरच्यांना हे सजमलं त्यांनी त्यांचं विधीपुर्वक लग्न लावून दिलं
6/8
अंकिता भार्गव
![अंकिता भार्गव these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733991-karanpatel1.png)
7/8
टीजे सिद्धू
![टीजे सिद्धू these 5 actresess are older than their husbands see photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733990-teejay.png)