Rules Change From 1st May 2024: LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार 'हे' नियम, थेट खिशावर परिणाम होणार
नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात. काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो तर काही बदल हे दिलासादायक असतात. या मे महिन्यातही काही नियमांत बदल होणार आहेत.
Rules Change From 1st May 2024: नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात. काही बदलांचा थेट खिशावर परिणाम होतो तर काही बदल हे दिलासादायक असतात. या मे महिन्यातही काही नियमांत बदल होणार आहेत.
LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार 'हे' नियम, थेट खिशावर परिणाम होणार
![LPG सिलेंडर ते क्रेडिट कार्ड, 1मेपासून बदलणार 'हे' नियम, थेट खिशावर परिणाम होणार Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733984-1maygh1.jpg)
सिलेंडरचे दर रिव्हाइज
![सिलेंडरचे दर रिव्हाइज Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733983-2824628-lpg-cylinder1.jpg)
HDFC बँक
![HDFC बँक Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733982-2824629-hdfc-bank.jpg)
ICICI बँक
![ICICI बँक Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733981-2824630-icici-bank.jpg)
ICICI बँकेकडून सेव्हिंग अकाउंटवर लागणाऱ्या चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन चार्ज 1 मेपासून लागू होणार आहेत. बँकेकडून सांगण्यात आले आहे की, डेबिट कार्डची फी एका वर्षासाठी 200 रुपये करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागात ही फी 99 रुपये असेल. 1 मेपासून 25 पानांचे चेकबुक इश्यू करायचे झाल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक पेजवर ग्राहकांना 4 रुपये मोजावे लागणार आहेत. आयएमपीएसमधून ट्रान्सेक्शनवर 2.50 ते 15 रुपयांपर्यंतचे ट्रान्सेक्शन चार्ज लागणार आहे.
सेव्हिंग अकाउंट
![सेव्हिंग अकाउंट Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733980-2824633-bank.jpg)
यस बँकने देखील 1 मे 2024पासून सेव्हिंग अकाउंटवर लागणाऱ्या मिनिमम अॅव्हरेज बँलेन्सच्या शुल्कात बदल केले आहेत. प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, कमाल शुल्क 1,000 रुपये असेल. याशिवाय, सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, Yes Essence SA आणि YES Respect SA मधील किमान शिल्लक 25,000 रुपये असेल. या खात्यावर 750 रुपये शुल्क आकारले जाईल.
यस बँक
![यस बँक Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733979-2824631-yesbank.jpg)
यस बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट प्रो मध्ये 10,000 मिनिमम बँलेन्स ठेवायला लागणार आहे. यावर 750 रुपयांपर्यंतचे अधिक शुल्क लागणार आहे. सेव्हिंग व्हॅल्यूसाठी 5000 रुपयांची लिमिट आहे आणि 500 रुपयेपर्यंतचा अधिक चार्ज लागणार आहे. त्याचबरोबर माय फर्स्ट अकाउंटसाठी 2500 रुपयांची लिमिट आणि मॅक्सिमम चार्ज 250 रुपये असणार आहे.
IDFC फर्स्ट बँक
![IDFC फर्स्ट बँक Rules Change From 1st May lpg cylinder to credit card rules saving account charge special fd](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/30/733978-2824635-idfc-first-bank.jpg)