Ranbir Kapoor ते Aishwarya Rai हे आहेत बॉलिवूडचे सर्वाधिक कॉन्ट्रोव्हर्शिल ब्रेकअप्स
Bollywood : हे आता आतापर्यंतचे सर्वात कॉन्ट्रोव्हर्शीयल ब्रेकअप्स, ज्यांच्या ब्रेकअपनं अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या.
Bollywood Breakups: बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटींच्या चित्रपटांची जेवढी चर्चा होते तेवढीच त्यांच्या लव्ह अफेअरमुळेही होते. परंतु लव्ह अफेअर तर सोडाच परंतु त्यांच्या ब्रेकअप्सहीची जास्त चर्चा होते. काहींनी तर लग्नही केलेले नाही. काहींचे भांडण तर इतके विकोपाला गेले होते की त्यांच्यात भांडणंही होतं राहिली आहेत. यात तर सर्वात जास्त चर्चा रंगली ती सलमान खान, ऐश्वर्या राय ते रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची. तेव्हा जाणून घेऊया बॉलिवूडच्या मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शील ब्रेकअप्सबद्दल.
ऐश्वर्या बच्चन आणि विवेक ऑबेरॉय

कंगना राणावत आणि ऋतिक रोशन

संजय दत्त आणि माधूरी दीक्षित

रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोन
