चित्रपटांत झळकण्यापूर्वी नोकरी करायच्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री
अभिनय क्षेत्रात आपलं करियर, काम सुरु करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी नोकरी केली आहे.
कोणी होतं रिपोर्टर तर कोणी एअर हॉस्टेस...
1/6

अभिनेत्री दीपिका कक्कड अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एअर होस्टेस होती. पण काही मेडिकल इश्यूजमुळे तिला नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडल्यामुळे तिला दुसरी नोकरी नसल्याने ती चिंतेत होती. त्या दरम्यान दीपिकाची खास आणि वर्गमैत्रिण असलेल्या सोनाली कुलकर्णीने तिला ताण न घेण्याचा सल्ला दिला. आणि त्याचवेळी तिने दीपिकाला टीव्हीमध्ये अभिनय करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
2/6

3/6

4/6

5/6

परिणीती चोप्राने यूकेमधील मॅनचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स आणि इकोनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्सची ड्रिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण करत असताना तिने मॅनचेस्टर यूके फुटबॉल क्लबसाठी कॅटरिंग विभागाची टीम लीडर म्हणून काम केलं आहे. त्याशिवाय तिने यशराज फिल्म्स स्टुडिओच्या विपणन अर्थात मार्केटिंग विभागात जनसंपर्क सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.
6/6
