'या' बॉलिवूड सेलिब्रिटी मद्याच्या आहारी न जाता स्वत:ला ठेवतायेत निरोगी

Celebrity who doesnt consume alchol: आपल्याला आपल्या हेल्थची काळजी घेणे ही अत्यंत गरजेची असते. त्यामुळे आपणही त्यासाठी आग्रही असतो. सेलिब्रेटीही आपल्या हेल्थची चांगली काळजी घेताना दिसतात. त्यामुळे त्यांच्याही हेल्थची चांगलीच चर्चा होते. दारूपासून हे काही बॉलिवूडचे सेलिब्रेटी पुर्णत: दूर आहेत. 

गायत्री हसबनीस | Jun 02, 2023, 16:26 PM IST

Celebrity who doesnt consume alchol: सध्याचे आयुष्य हे अत्यंत धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. दारूचे व्यसन हे अनेकदा लोकांमध्ये वाढलेले दिसते. त्यामुळे अशावेळी हे व्यसन सोडून आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु असे अनेक सेलिब्रेटी आहेत. जे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत त्यांच्या आयुष्यात दारूला फारसे स्थान नाही. 

1/8

जॉन इब्राहम

John Ibrahim

जॉन इब्राहम हा अभिनेता आपल्या हेल्थकडे जास्त लक्ष देतो. त्याचसोबत त्यानं आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि झोपेसाठी दारूचं सेवन करणं टाळालं आहे. 

2/8

अक्षय कुमार

akshay kumar

अक्षय कुमार सिगारेट आणि दारू पित नाही. त्याचबरोबर तो हेल्थी लाईफस्टाईल फोलो करतो. 

3/8

सोनू सूद

sonu sood

सोनू सोदूही अत्यंत हेल्थी लाईफस्टाईल फॉलो करतो. सोबतच तो अगदी शिस्तप्रिय लाईफस्टाईल जगतो. 

4/8

सोनाक्षी सिन्हा

sonakashi sinha

सोनाक्षी सिन्हाही जंक फूड आणि अल्कोहोलपासून दूर आहे. सोबतच ती हेल्थी लाईफस्टाईल जगते. 

5/8

अमिताभ बच्चन

amitabh bachchan

अमिताभ बच्चन हे अल्कोहोलपासून दूर आहेत. ते कधीच आपल्या सिगारेट ओढत नाहीत तसेच ते दारूही पित नाहीत. 

6/8

परिणिती चोप्रा

parineeti chopra

परिणिती चोप्राचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. परिणिती मात्र दारूचं सेवन करत नाही. सोबतच ती आपल्या हेल्थी डाएटकडे लक्ष देते.   

7/8

सिद्धार्थ मल्होत्रा

siddharth malhotra

सिद्धार्थ मल्होत्राही कधीच दारूचं सेवन करत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, अल्कोहोल हे स्ट्रेस बस्टर आहे परंतु तो याचे सेवन करत नाही. 

8/8

शिल्पा शेट्टी

shilpa shetty

शिल्पा शेट्टीही अत्यंत शिस्तबद्ध आहे. ती योगा करते आणि जंक फूड आणि अल्कोहोलपासून दूर आहे.