ऑयली त्वचा असणाऱ्यांनी या 5 गोष्टी खाऊ नयेत, नाहीतर वाढू शकते ही समस्या?
Oily Skin People Should Avoid These Foods : अनेक लोकांची त्वचा तेलकट असते आणि त्यामुळे त्यांना मुरुमांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा तेल नियंत्रण उत्पादनांचा वापर करतात. उत्पादनांसोबतच आपल्या जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे.
Surendra Gangan
| Jun 02, 2023, 15:36 PM IST
1/6
2/6
दूध, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ आपल्या त्वचेसाठी चांगले असले, तरी दुग्धजन्य पदार्थांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते आणि मुरुमे सुरू होतात. म्हणून, जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थांऐवजी बदामाचे दूध किंवा सोया दूध पिऊ शकता.
3/6
4/6
5/6
6/6