PHOTO: 'या' अभिनेत्रीला 12 व्या वर्षी कुष्ठरोगाने ग्रासलं; पण राज कपूर यांच्यामुळे चमकलं नशिब, आजही तिचा जलवा कायम
Dimple Kapadia: बॉलिवूड ही मायानगरीतील खास आकर्षण आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची एक अशी गोष्ट आहे. अशीच गोष्ट बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची आहे. अगदी लहान वयातच अभिनेत्रीला कृष्ठरोग झाला. 80-90 च्या काळात कृष्ठरोग हा अतिशय जीवघेणा आणि संसर्गजन्य आजार समाजला जायचा. अशा काळात या अभिनेत्रीला जीवनात कायापालट करणारी घटना घडली. आणि त्या काळात अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकल. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या डिंपल कपाडियाने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.






