या खेळाडूंसाठी 2019चा वर्ल्डकप ठरणार शेवटचा !

Mar 23, 2018, 22:49 PM IST
1/5

34 वर्षीय रॉस टेलर हा त्याच्या उत्तम फॉर्म आहे.  

2/5

दक्षिण आफ्रिकेचा 35 वर्षीय हाशीम आमला हा खेळाडू त्याच्या विक्रमांंसाठी ओळखला जातो. त्याचा स्ट्राईक रेट 88 आहे. हा जगातील सार्‍या खेळाडूंपैकी चांगला रेट समजला जातो.  

3/5

एबी डिविलियर्स हा 34 वर्षीय खेळाडू त्याच्या फलंदाजीच्या खास शैलीसाठी ओळखला जातो. 

4/5

एम एस धोनी हा उत्तम फिनिशर म्हणून ओळखला जातो. मात्र 2019 चा वर्ल्डकप हा त्याच्या  करियरमधला शेवटचा वर्ल्डकप आहे. 

5/5

38 वर्षीय क्रिस गेलने आगामी वर्ल्डकप हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप असेल अशी घोषणा केली आहे.