देवीच्या नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी
मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवले जाते. थंडीच्या या हंगामात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशावेळी गाजर हलवा केला जातो. मात्र, वेळखाऊ रेसिपी असल्याने गृहिणी कधी कधी कंटाळा करतात. आज आम्ही तुम्हाला सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.

![देवीच्या नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी Tips To Make That Perfect Gajar Halwa at home](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/19/825985-gajarhalwafg1.jpg)
कृती
![कृती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/19/825983-gajarhalwafg4.jpg)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/19/825981-gajarhalwafg6.jpg)