तुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील 'समुद्रसपाटीपासूनची उंची' लिहिला बोर्ड पाहिला का?
Indian Railway Interesting Facts: रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टी नजरेआड येतात. जसे की रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकदा ही तत्वे आपल्याला माहित असता तर काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहित नसतात. यामध्ये अनेकांना प्रश्न पडला असले की, रेल्वे स्थानकावरील स्टेशनचं नाव असणाऱ्या बोर्डवर स्थानकाच्या नावासोबत समुद्रसपाटीपासूनची उंची पण का दिलेली असते.
1/8
2/8
3/8
जसे की, रेल्वे स्थानकावर लावलेला स्टेशनच्या नावाचा पिवळा बोर्ड आपल्या नेहमीच ट्रेनमधून येता जाताना दिसत असतो. या बोर्डावर रेल्वे स्थानकाचे नाव लिहिलेलं असतं. हे नाव ही वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं जातं. यापैकी एख भाषा इंग्रजी आहे, तर दुसरी भाषा नेहमी जागेनुसार बदलते. महाराष्ट्रात असेल तर मराठी, गुजरातमध्ये असेल तर गुजराती भाषेमध्ये असते.
4/8
5/8
6/8
7/8
8/8