2024 मध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेली मुलींची नावे, अर्थ लक्ष वेधून घेईल असा
Indian Unique Baby Girl Names in 2024 : 2024 या वर्षात अनेकांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं असेल. त्या सगळ्यांसाठी ट्रेंडी आणि युनिक नावांचा पर्याय जाणून घ्या.
घरी लेकीचा जन्म झाला की, सगळ्यांची लगबग ही घरात जन्मलेल्या लक्ष्मीच्या नावासाठी असते. अशावेळी तुम्ही कोणत्या नावांचा विचार करु शकता. आणि 2024 मध्ये कोणत्या मुलींच्या नावांचा ट्रेंड आहे हे देखील पाहू शकता.
2024 हे वर्ष सुरु होऊन अवघे दोन महिने होत आलेत. पण या दोन महिन्यातंच मुलींच्या काही नावांना खूप चांगली पसंती मिळाली आहे. 2024 मधील मुलींची युनिक आणि ट्रेंडी मुलींच्या नावांची यादी आम्ही येथे शेअर करत आहोत. कारण या नावांमध्ये ट्रेंड आणि वेगळेपण असं दोन्ही आहे. तसेच या नावांचा अर्थ देखील खास आहे.
मुलींची ट्रेंडी-युनिक नावे आणि अर्थ
![मुलींची ट्रेंडी-युनिक नावे आणि अर्थ Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712680-babynew13.png)
ध्यान
![ध्यान Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712679-babynew1.png)
चंद्रिया
![चंद्रिया Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712678-babynew2.png)
समिहा
![समिहा Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712677-babynew3.png)
'समिहा' हे नाव वेगवेगळ्या अर्थांनी परिपूर्ण असं आहे. अरबीमध्ये 'समिहा' म्हणजे "उत्तम" किंवा "प्रशंसा" असा होतो. तर हिंदू धर्मात 'समिहा' नावाचा अर्थ म्हणजे "उदार" आणि दयाळू स्त्री". संस्कृतमध्येही 'समिहा' म्हणजे "इच्छा आणि तळमळ. इतक्या वेगवेगळ्या भाषेत खास अर्थ असताना मुलीसाठी हे नाव निवडायला काहीच हरकत नाही.
इशिका
![इशिका Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712676-babynew5.png)
दीतिक्षा
![दीतिक्षा Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712675-babynew6.png)
इवान्या
![इवान्या Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712674-babynew7.png)
रुमी
![रुमी Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712673-babynew8.png)
प्रसा
![प्रसा Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712672-babynew9.png)
नितिशा
![नितिशा Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712671-babynew10.png)
जीवा
![जीवा Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712669-babynew11.png)
यशिका
![यशिका Trending Baby Girl Names Ideas 2024](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/29/712668-babynew12.png)