Virat Kohli : विराटने अनुष्कासोबतचा Romantic क्षण केला शेअर, शर्टलेस होतं...
Romantic Photo : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या विराट आणि अनुष्कामधील Romantic क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Virat Kohli and Anushka Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना हा तिरुअनंतपुरममध्ये रंगणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत वेळ घालवत आहेत. या दोघांमधील Romantic क्षणाचे फोटो सोशल मीडियावर पाहिला मिळतं आहे. (trending photo virat kohli anushka sharma romance shirtless love sexy hot pic marathi news)



