Navpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे. 

Mar 27, 2023, 13:17 PM IST

Three Navpancham Yoga In Kundali marathi : जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक योग अगदी राजयोग तयार होतात. हे राजयोग काही राशींच्या लोकांचे नशीब चमकवतात. अपार पैसा आणि भरपूर प्रगती घेऊन येतात हे योग...30 वर्षांनंतर नवपंचम योग तयार होत आहे. मंगळ आणि केतूचा पहिला, केतू आणि शनिचा दुसरा आणि मंगळ आणि शनिचा तिसरा. या योगाच्या काळात काही राशीच्या लोकांना केवळ आर्थिक लाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात...(triple navpancham rajyog 30 years these zodiac sign get more money mangal gochar in mithun shani uday in marathi)

 

1/5

मिथुन (Gemini)

triple navpancham rajyog 30 years these zodiac sign get more money mangal gochar in mithun shani uday in marathi

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग शुभ असणार आहे. तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होऊन तुमचं उत्पन्न वाढणार आहे. चांगली नोकरीची संधी चालून येणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ होईल, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.   

2/5

धनु (Sagittarius)

triple navpancham rajyog 30 years these zodiac sign get more money mangal gochar in mithun shani uday in marathi

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग खूप भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून धनलाभ होणार आहे. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करु शकता, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. नवीन गाडी घेण्याचे योग असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

3/5

कुंभ (Aquarius)

triple navpancham rajyog 30 years these zodiac sign get more money mangal gochar in mithun shani uday in marathi

या राशीसाठी हा नवपंचम योग खूप फलदायी ठरणार आहे. शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ शनिपासून पाचवा आणि केतू मंगळापासून पाचवा, शनि केतूपासून पाचवा घरात आहेत. त्यामुळे कुंभ राशींना हा योग नशीब फळफळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होणार आहे. 

4/5

मेष (Aries)

triple navpancham rajyog 30 years these zodiac sign get more money mangal gochar in mithun shani uday in marathi

या राशींच्या लोकांना नवपंचम राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात मोठा धनलाभ होणार आहे. आयटी क्षेत्रातील लोकांना या नवपंचम राजयोगामुळे चांगले दिवस येणार आहेत. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. 

5/5

कन्या (Virgo)

triple navpancham rajyog 30 years these zodiac sign get more money mangal gochar in mithun shani uday in marathi

या राशीसाठी नवपंचम राजयोग खूप भाग्यशाली ठरणार आहे. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. अगदी पगार वाढीचेही संकेत आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मोठ्या कंपनीकडून उच्च पदावरील नोकरीची ऑफर मिळण्याचे संकेत आहेत. मालमत्तेत लाभ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)