राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!
Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...
Ajit Pawar, Maharastra Politics: महाराष्ट्राच राजकारण घराणेशाहीशिवाय पूर्ण होत नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा वाद हा सर्वश्रूत आहे. अशातच आज पुन्हा याचं ताजं उदाहरण पहायला मिळालं. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...
शरद पवार-अजित पवार

बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे

गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे

अनिल देशमुख-आशिष देशमुख

जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर

सुनील तटकरे-अवधूत तटकरे
