आजुबाजूला शेत आणि मधोमध घर, भलामोठा गेट...; स्मृती इराणी यांच्या अमेठीतील घराची पहिली झलक
Smriti Irani new home PHOTOS : भारताच्या राजकीय वर्तुळामध्ये स्मृती इराणी हे नाव नवं नाही. कलाजगताकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि या विश्वात पाय घट्ट रोवून उभ्या असणाऱ्या स्मृती इराणी यांचं नाव यावेळी एका खास कारणामुळं चर्चेत आलं आहे.
Smriti Irani new home PHOTOS : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची चर्चा या न त्या कारणानं होतच असते. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील असंच एक नाव आहे स्मृती इराणी यांचं.
1/7
स्मृती इराणी चर्चेत येण्यामागचं कारण...

2/7
नवं घर

अमेठीतील इराणी यांच्या या नव्या घरात सध्या काही शेवटची, लहानसहान कामं पूर्ण करण्यासाठीची लगबग सुरु असून, इथं लवकरच गृहप्रवेश केला जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. खुद्द स्मृती इराणी या नव्या घरात राहणार असल्याचं सांगितलं जात अलल्यामुळं सध्या भाजप समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत अमेठीतील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
3/7
अमेठीतील स्थानिकांना दिलेला शब्द

4/7
प्रवेशासाठी सज्ज

5/7
स्थानिकांच्या समस्या निवारण करण्याचे प्रयत्न

6/7
घराचं Location सुद्धा कमाल
