गादीवर गुलाबाच्या पाकळ्या, फुलांच्या माळा अन्..., अंकिता लोखंडेनं शेअर केले विकीसोबतचे रोमॅन्टिक बेडरूम फोटो
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळी असंच काहीस झालंय... अंकिता आणि विकीनं नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Diksha Patil
| Apr 12, 2024, 18:05 PM IST
1/7
अंकिता लोखंडे
![अंकिता लोखंडे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/12/727455-vickyjainandankitalokhandebedroomromanticphoto1.jpg)
2/7
हटके फोटो
![हटके फोटो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/12/727454-vickyjainandankitalokhandebedroomromanticphoto2.jpg)
5/7
फोटो शेअर करत अंकिता म्हणाली...
![फोटो शेअर करत अंकिता म्हणाली...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/12/727451-vickyjainandankitalokhandebedroomromanticphoto5.jpg)
6/7
लग्न
![लग्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/12/727450-vickyjainandankitalokhandebedroomromanticphoto6.jpg)