करिअरच्या शिखरावर आश्रमात टॉयलेट साफ केलं, लव्हस्टोरीमुळे हा अभिनेता चर्चेत
Entertainment News : वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अभिनय क्षेत्रात करिअर केलं. 'मलाही शरीरसंबंधांची गरज...' या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. किसिंग सीन कट केल्यानंतर अभिनेत्रीला सोडलं नव्हतं.
Vinod Khanna Birth Anniversary : पाकिस्तानमध्ये जन्म वडील टेक्सटाइल डाई आणि केमिकलचा व्यवसाय करायचे. पाच भाऊ आणि बहीण असं कुटुंब. स्वातंत्र्याच्या वेळी फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पाकिस्तानातून मुंबईत आलं. वडिलांच्या विरोधात जाऊन अभिनय क्षेत्रात काम केलं.
1/15
3/15
4/15
5/15
6/15
7/15
8/15
9/15
10/15
11/15
12/15
13/15
14/15
त्यांनी एका मुलाखतीत आयुष्यात इंटिमेट रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केलं होतं. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मलाही सेक्स किंवा शरीरसंबंधांची तेवढीच गरज आहे जेवढी इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला असेल. महिला नसत्या तर आज आपण इथे नसतो आणि शरीरसंबंध नसते तर आज आपण इथे नसतो. या वक्तव्यानंतर विनोद खन्ना चर्चेत आले होते.
15/15