विराट कोहली भावासोबत रॅम्पवर उतरतो तेव्हा...

Nov 12, 2018, 18:56 PM IST
1/4

विराट कोहली भावासोबत रॅम्पवर उतरतो तेव्हा...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नुकताच एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी रॅम्पवॉक केला.

2/4

विराट कोहली भावासोबत रॅम्पवर उतरतो तेव्हा...

यावेळी विराटसोबत त्याचा भाऊ आणि मेव्हणा रॅम्पवर उतरले.

3/4

विराट कोहली भावासोबत रॅम्पवर उतरतो तेव्हा...

एखाद्या क्रिकेटपटूने जाहिराती स्वीकारताना खेळाकडेही पुरेसे लक्ष देण्याइतपत संतूलन राखता आले पाहिजे, असे मत विराटने मांडले. 

4/4

विराट कोहली भावासोबत रॅम्पवर उतरतो तेव्हा...

लवकरच विराट कोहली भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.