Weekly Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा 'या' लोकांसाठी तिप्पट नफासह करिअरमध्ये प्रगतीचा; पाहा मेष ते मीन राशीभविष्य
Weekly Horoscope 2 to 8 december 2024 in Marathi : डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा महिना. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात मराठीतील महिना मार्गशीर्षने होतंय. त्यासोबत या आठवड्यात शुक्र आणि मंगळ ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. अशा स्थितीत कर्क आणि तूळ राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत जबरदस्त फायदा होणार आहे. प्रगतीसह व्यवसायासाठी तुम्ही ज्या योजनांवर काम करत आहात त्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा थोडा आरामदायी असून तुमच्यावरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे.