22 सप्टेंबरला चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अॅक्टीव्ह झाले नाहीत तर?
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर आहेत. 22 सप्टेंबरला या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.
chandrayaan 3 pragyan rover and vikram lander : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला टप्पा यशस्वपीरीत्या पार पडला आहे. 14 दिवस संशोधन करुन विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेले आहेत. 22 सप्टेंबरला यांना पुन्हा नॉर्मल मोडवर आणले जाणार आहे. मात्र, 22 सप्टेंबरला चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अॅक्टीव्ह झाले नाहीत तर?
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8