Digital Dementia काय आहे? बघुयात याची कारणे आणि सुरुवातीचे लक्षणे
आजकाल लोकं जास्तवेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनवर घालवतात. ज्यामुळे लोकं बऱ्याच गंभीर आजारांना बळी पडत असतात. यामध्ये एक आजार म्हणजे 'डिजीटल डिमेंशिया'. जाणून घेऊया आजाराची कारणे आणि त्याची लक्षणे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Oct 22, 2024, 16:02 PM IST
आजकाल लोकं जास्तवेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनवर घालवतात. ज्यामुळे लोकं बऱ्याच गंभीर आजारांना बळी पडत असतात. यामध्ये एक आजार म्हणजे 'डिजीटल डिमेंशिया'. जाणून घेऊया आजाराची कारणे आणि त्याची लक्षणे.
1/7
या आजाराचा वाढतोय धोका
2/7
काय आहे डिजिटल डिमेंशिया?
3/7
डिजिटल डिमेंशियाचे कारण
4/7
काय असतात डिजिटल डिमेंशियाची लक्षणे?
शॉर्टटर्म मेमरी, गोष्टींना सहजपणे विसरणे किंवा हरवून टाकणे, कोणत्या शब्दाला किंवा विषयाला आठवण्यात अडथळे येणे, मल्टी टस्किंगमध्ये समस्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामांसाठी गुगलचा वापर , फोननंबर सारख्या साध्या गोष्टी लक्षात ठेवण्यास असक्षम अशी काही लक्षणे आढळून येतात. तसेच लहान मुलांच्या वाढीत अडथळे आणि मुलांना भाषा शिकण्याची गती कमी पडत जाणे, जर ही लक्षणे दिसत असतील तर र्दुलक्ष करु नये.
5/7
डिजिटल डिमेंशियापासून बचाव कसा करावा?
6/7
हे केवळ फोकस गमावण्याबद्दल नाही,तर अभ्यासात असे आढळून आले की स्क्रीनकडे टक लावून दिवसातून 4 तासांपेक्षा जास्त वेळ घालवणे विविध प्रकारच्या स्मृतिभ्रंशाच्या उच्च जोखमीशी जोडलेले आहे. संशोधकांनी हेवी स्क्रीन वापरकर्त्यांच्या मेंदूच्या काही भागात शारीरिक बदल देखील पाहिले. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या अतिवापरामुळे संज्ञानात्मक वर्तनात नेमके किती बदल होतात हे निश्चित करण्यासाठी सध्या अधिक संशोधन चालू आहे.
7/7