सनी देओलचं खरं नाव तुम्हाला माहित्येय का?

तुम्हाला सनी देओलचे खरं नाव माहितीये का? जाणून घ्या अभिनेत्याचे हे सिक्रेट

| Jun 28, 2023, 19:51 PM IST

तुम्हाला सनी देओलचे खरं नाव माहितीये का? जाणून घ्या अभिनेत्याचे हे सिक्रेट

1/5

सनी देओलचं खरं नाव तुम्हाला माहित्येय का?

what is the real name of sunny deol

देओल कुटुंब सध्या चर्चेत आहे. करण देओलच्या लग्नानंतर अनेक वर्षांनंतर चाहत्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहिलं होतं. त्यामुळं इंटरनेटवरही धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबाबत नेटकरी काहीना काही सर्च करत आहेत. पण सनी देओलचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

2/5

धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा

what is the real name of sunny deol

सनी देओल धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आहे. सनीचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 साली झाला आहे. आता त्याचे वय 65 वर्षांचे आहे. 

3/5

सनी देओलचे खरे नाव

what is the real name of sunny deol

सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देओल असून ते नंतर बदलण्यात आले. 

4/5

नाव बदलले

what is the real name of sunny deol

चित्रपटाविश्वात पदार्पण करण्याच्याआधी त्याने नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने नाव बदलून सनी असं केले. 

5/5

सनीला दोन बहिणी

what is the real name of sunny deol

सनीला दोन बहिणी असून त्या कधीच लाइमलाइटमध्ये नसतात. अजीता आणि विजेता अशी त्यांची नावे आहेत.