इंडस्ट्रीमधील सगळ्यात कंजूस अभिनेता, ज्याने सलमान खानला लावला लाखोंचा चुना; तरीही आज सुपरस्टार....
बॉलिवूडमधील एक असा किस्सा... या अभिनेत्याने सलमान खानलाच चुना लावला.
Bollywood Biggest Miser Actor: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फक्त सिनेमांमधूनच नाही तर साइड बिजनेसच्या माध्यमातूनही चांगली कमाई करतात. काहींकडे तर स्वतःच प्रोडक्शन हाऊस देखील आहे. काही तर लोकप्रिय रेस्टॉरंटच्या ब्रँडचे मालक आहेत. आज बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत जो अतिशय कंजुस आहे. पण त्याचा बिझनेस सेन्स आणि पैसे कमावण्याची पद्धत अतिशय भारी आहे. याचा अंदाज तुम्ही त्याने सलमान खानला लावलेल्या गंड्यावरुन ओळखू शकता.
कोण आहे हा कंजुस अभिनेता?
![कोण आहे हा कंजुस अभिनेता?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/30/797493-chunkypandey6.png)
दशकांपासून हिंदी सिनेमात कार्यरत
![दशकांपासून हिंदी सिनेमात कार्यरत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/30/797492-chunkypandey1.png)
सुपरस्टार अशी ओळख
![सुपरस्टार अशी ओळख](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/30/797491-chunkypandey3.png)
लाखोंचा चूना
![लाखोंचा चूना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/30/797489-chunkypandey2.png)
सलमान खानच्या नावे डील
![सलमान खानच्या नावे डील](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/30/797488-chunkypandey.png)
नेमकी डील काय?
![नेमकी डील काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/30/797486-chunkypandey4.png)