'तोंड धुवून ये', प्रिती झिंटाकडे दिग्दर्शकाने केली होती विचीत्र मागणी; 26 वर्षांनंतर केला खुलासा
मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे. जिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज जरी अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून लांब असली तरी आज क्वचितच कोणी असेल जे तिला ओळखत नसेल.
मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे. जिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज जरी अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून लांब असली तरी आज क्वचितच कोणी असेल जे तिला ओळखत नसेल. प्रीती झिंटा ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. आजपर्यंत प्रितीने कोई मिल गया, दिल है तुम्हारा, कभी अलविदा ना कहना आणि वीरसारखे हिट सिनेमा दिले आहेत.
अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा

अभिनेत्री प्रिती झिंटा चर्चेत.

26 वर्षांनंतर सांगितला किस्सा

प्रिती झिंटाने ट्विट करत लिहीलं...

दिग्दर्शकाने केली मागणी

प्रिती झिंटाने सांगितलं नेमकं काय झालं
