आगीचा गोळा... सूर्याच्या अगदी जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही? भारतीय वैज्ञानिकांचे भन्नाट तंत्रज्ञान
आदित्य-L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे.
Aditya L1: भारताच्या अदित्य आदित्य L1 मोहिमेने अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला आहे. 178 दिवसांत Aditya-L1 ने पहिली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण केली आहे. 2 जुलै 2024 रोजी Aditya-L1 या तिसऱ्या कक्षेत पोहचले. 6 जानेवारी 2024 रोजी या यानाने टार्गेट पाईंटच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. सूर्याच्या जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही? काय आहे यामागचे तंत्रज्ञान जाऊन घेवूया.




सूर्याच्या गर्भाचे तापमान 15 लाख अंश सेल्सिअस आहे. तर, बाहेरून सूर्य 10,000 अंश सेल्सिअस इतका उष्ण आहे. सूर्याच्या गर्भाचे तापमान 15 लाख अंश सेल्सिअस आहे. तर बाहेरून सूर्य 10,000 अंश सेल्सिअस इतका उष्ण आहे. पृथ्वीचा गाभा ज्याला इंग्रजीत कोअर ऑफ द अर्थ म्हटले जाते, त्याचे तापमान 5 हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते.

