प्राणी कधीच ब्रश करत नाहीत मग त्यांचे दात किडत का नाही?

प्राण्यांचे दात किडत का नाहीत. तसेच त्यांचे दात इतके मजबूत का राहतात. यामागची वैज्ञानिक कारणे समजून घ्या.

Jul 10, 2023, 00:19 AM IST

Animal Teeth : दात हा सजीवाच्या शीरीरातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. दात नसेल तर अन्न ग्रहण करने शक्य नाही. कारण दातावाटे अन्नाचे चयन करुन मगच ते पोटात जाते. यामुळे दातांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, सध्या अनेक जण दातांशी निगडीत समस्यांनी त्रस्त आहेत. अनेक जण नियमीत ब्रश करत असून देखील त्यांचे दात किडतात. ब्रश करुनही मनुष्याचे दात किडतात. प्राणी ब्रश करत नाहीत मग त्यांचे दात किडत का नाही? प्राण्यांच्या दाताचे आरोग्य चांगले राहण्याची कारणे.

1/6

प्राणी कच्चे पदार्थ अर्थात जास्त फायबर असलेलं अन्न, ताजे फळं खातात. याने आपोआप तोंड स्वच्छ होते.

2/6

चिकट गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या तोंडात S mutans नावाच्या बॅकटेरिअल प्रजातीचं प्रमाण वाढुन दात किडतात.  प्राणी मात्र, गोड पदार्थ खात नाहीत. 

3/6

प्राणी हे अती गरम किंवा थंड पदार्थांचे सेवन करत नाहीत.  

4/6

प्राणी पीझ्झा, बर्गर यासारखे फास्ट फूड तसेच तळलेले पदार्थ खात नाहीत.  

5/6

व्यसनाचे अतिशय वाईट परिणाम तोंडातील हिरड्यावर आणि दातांवर होतात. प्राण्यांना असे कोणत्याच प्रकारचे व्यसन नसते. 

6/6

 प्राण्यांच्या तोंडातील pH पातळी ही नैसर्गिकतः जास्त असते त्यामुळे ऍसिडिक ph नसल्याने दातांच्या समस्या उद्भवत नाहीत.