विराटच्या हट्टापुढे बीसीसीआय झुकलं... बीसीसीआयच्या निर्णयानंतर अनुष्काही खुश
कर्णधार विराट कोहलीची परदेशी दौऱ्यांवर पत्नीला समवेत घेऊन जाण्याची विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मान्य केलीय. दौऱ्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि मैत्रिणी क्रिकेटपटूंसमवेत राहू शकत असल्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. क्रिकेटर्सच्या पत्नी आणि मैत्रिणींना दौऱ्यावर गेल्यास कोणताही अडथळा नसल्याचं म्हणतं मंडळानं हा निर्णय घेतलाय.
कर्णधार विराट कोहलीची परदेशी दौऱ्यांवर पत्नीला समवेत घेऊन जाण्याची विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मान्य केलीय. दौऱ्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि मैत्रिणी क्रिकेटपटूंसमवेत राहू शकत असल्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. क्रिकेटर्सच्या पत्नी आणि मैत्रिणींना दौऱ्यावर गेल्यास कोणताही अडथळा नसल्याचं म्हणतं मंडळानं हा निर्णय घेतलाय.
अखेर विराटची मागणी पूर्ण झाली...मागणी विराटची पण लाभ आता सर्व क्रिकेटर्सना
![अखेर विराटची मागणी पूर्ण झाली...मागणी विराटची पण लाभ आता सर्व क्रिकेटर्सना WAGs can now travel after first ten days of tour_social media_ball](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306454-virat-anushka-ians.jpg)
कोहलीच्या मागणीपुढे बीसीसीआय झुकल्याची चर्चा
![कोहलीच्या मागणीपुढे बीसीसीआय झुकल्याची चर्चा WAGs can now travel after first ten days of tour_social media_virat](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306453-viratanushkapti.jpg)
विराट कोहलीकडून सुरू होता तगादा
![विराट कोहलीकडून सुरू होता तगादा WAGs can now travel after first ten days of tour_bcci](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306452-vurusnau.jpg)
सुरूवातीच्या दहा दिवसानंतर मैत्रीण किंवा पत्नीसोबत राहण्याची परवानगी
![सुरूवातीच्या दहा दिवसानंतर मैत्रीण किंवा पत्नीसोबत राहण्याची परवानगी WAGs can now travel after first ten days of tour_social media](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306450-virat-anushka.png)
मात्र बीसीसीआयनं यावर निर्णय दिला नव्हता. अखेर विराट कोहलीच्या हट्टापुढे बीसीसीआय झुकली आणि परवानगी दिली. बीसीसीआयनं सुरुवातीचे दहा दिवस वगळता इतर संपूर्ण दौऱ्यासाठी पत्नी आणि मैत्रिणींना सोबत राहण्यास परवानगी दिलीय. मात्र या निर्णयाचा क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये, अशीच क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.
अनुष्काची उपस्थिती आणि विराटची कामगिरी, त्यावर सोशल मीडियावर शेरेबाजी
![अनुष्काची उपस्थिती आणि विराटची कामगिरी, त्यावर सोशल मीडियावर शेरेबाजी WAGs can now travel after first ten days of tour_new](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306449-virat-anushka.jpg)
कारण काही वर्षांपूर्वी विराट कोहलीनं बीसीसीआयकडून विशेष परवानगी काढून अनुष्का शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेलं होतं. मात्र अनुष्काची उपस्थिती असलेल्या या दौऱ्यात विराटची कामगिरी अत्यंत वाईट होती. या खराब कामगिरीसाठी चाहत्यांनी अनुष्काला दोष देत सोशल मीडियावर ट्रोलही केलं होतं. त्यामुळं मैत्रीणींना सोबत न नेण्याचा मुद्या ऐरणीवर आला होता.
स्वखर्चाने बायकोला क्रिकेटर्सना टूरवर नेता येणार
![स्वखर्चाने बायकोला क्रिकेटर्सना टूरवर नेता येणार WAGs can now travel after first ten days of tour_sex_](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306448-virat-anushkatour.jpg)
सेक्स साकारतो महत्वाची भूमिका, यावर वाद
![सेक्स साकारतो महत्वाची भूमिका, यावर वाद WAGs can now travel after first ten days of tour_virat_anushka](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/17/306447-virat-anushka.jpg)