'या' गावातील महिला वयाच्या नव्वदीतही दिसतात सौंदर्यवती! जगाच्या पाठीवर कुठे आहे हे गाव?

Worlds Most Beautiful Women : जगाच्या पाठीवर असं एक ठिकाणी आहे, इथल्या महिल्या नव्वदीतही तरुण दिसतात. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांचा वयाचा अंदाजच तुम्ही लावू शकत नाही. एवढंच नाही तर या गावातील महिला 150 वर्षेही जगतात असा दावा करण्यात आलंय. 

| Dec 19, 2024, 21:48 PM IST
1/10

जगाच्या पाठीवर असे अनेक ठिकाण आहे, ज्याचा पोटात खोल रहस्य दडलीय. त्याबद्दल आजही लोकांना माहिती नाहीत. जगाच्या पाठीवर प्रत्येक परिसराची आपलं असं वैशिष्ट्य आहे. 

2/10

आज आपण अशाच एका जागेबद्दल जाणून घेणार आहोत. जिथल्या महिला अतिशय सुंदर आहेत. विशेष म्हणजे नव्वदीतही तिशीतील दिसतात. या महिला कधी आजारीही पडत नाही, त्यामुळे यांचं आयुर्मान 100 च्या वर असतं. 

3/10

तुम्हाला प्रश्न पडलं असेल असं ठिकाण आहे तरी कुठे? तर या ठिकाणाचं नाव आहे हुंजा व्हॅली. हे पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या डोंगराळ भागात वसलं असून पाकिस्तानचा स्वर्ग म्हणून ओळखलं जातं. 

4/10

सौंदर्याने नटलेले हे हुंजा व्हॅलीबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी सांगण्यात येतात. चाळीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, पण इथे 60 महिलेच्या चेहऱ्यावरही तुम्हाला वय वाढीचे कोणतेही लक्षणं दिसणार नाही. 

5/10

इथल्या महिलांचं सौंदर्य पाहून प्रत्येक जण घायाळ होतं. गोरीपान, नितळ त्वचा, हृदयाला भिडेल असं हास्य आणि त्यावर निळे डोळे जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर अवतरलीय असंच वाटतं. 

6/10

इथल्या महिलांबद्दल सौंदर्यासोबत अजून एक गोष्ट आश्चर्यकारक आहे. इथल्या महिला इतक्या निरोगी आहे की, साठीनंतरही या महिला आई होऊ शकतात. त्यांना गर्भ सहज राहतो आणि तेही निरोगी असतो. 

7/10

महिलांच्या या सौंदर्य आणि निरोगी राहण्यामागील रहस्य म्हणजे इथलं वातावरण, खाण्यापिण्याचे सवय यांचा मोलाचा वाटा आहे. हुंजा गावात पाहवं तिकडे निसर्गांच्या नयनरम्य सौंदर्यसोबत इथल्या महिला जणू आपण स्वर्गात वावरत असल्याचा अनुभव होतो. 

8/10

हुंजा व्हॅली ही पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टीस्तानच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या वसलंय. इथे हुंजा आदिवासी समुदायाचे लोक राहतात. इथल्या महिलांचं वय हे 110 ते 130 एवढं असतं. 

9/10

इथली लोक 15 ते 20 किलोमीटर सहज पायी चालतात. तर रोजच्या जेवणात ज्वारी, बाजरी, सातू आणि सुकामेवावर भर देतात. 

10/10

इथली लोक अलेक्झांडर सिकंदरच्या काळातील आहे, असं सांगितलं जातं. पण याचा इतिहासात कुठेही उल्लेख आढळत नाही.