कमी पैशांत परदेशवारी करायचीये? तुमच्या बजेटमध्ये 'या' देशांत बिनधास्त फिरा
World Tourism Day 2023: 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. अनेकांना वर्ल्ड टूरवर जाण्याची इच्छा असते मात्र, बँक बॅलेन्स पाहून नेहमीच ही इच्छा मनात ठेवतो. पण जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशवारी करायची संधी मिळाली तर काय कराल. काही देशांमध्ये अगदी स्वस्तात आणि कमी खर्चात तुम्ही जाऊ शकता.
1/7
कमी पैशांत परदेशवारी करायचीये? तुमच्या बजेटमध्ये 'या' देशांत बिनधास्त फिरा
जागतिक पर्यटन दिवस 2023 जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ही मोहित संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संघटनेने सुरू केली होती. पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा चालना देण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाचा उद्देश लोकांना जगातील सुंदर पर्यटन स्थळे पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळावं हा आहे.
2/7
मालदीव
मालदीव इंडियन सेलिब्रेटींसह सामान्य पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे. मालदीवमध्ये तुम्हाला राहण्यासाठी 1500 रुपयापर्यंत रुम मिळून जाईल. त्याचबरोबर, जेवण आणि पाणीदेखील इथे स्वस्त आहेत.60 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत चांगले खाण्याचे पर्याय आहेत. त्याबरोबर, एटॉल ट्रान्सफर, अलिमाथा आयलँड आणि हुकुरू मिस्की येथे फेमस टुरिस्ट स्पॉट आहेत.
3/7
मलेशिया
4/7
सीशेल्स
सीशेल्स भारतापासून खूप दूर असले तरी स्वस्त डेस्टिनेशन आहे. पूर्व आफ्रिकेत असलेल्या सीशेल्समध्ये 1000-1200 रुपयांमध्ये रुम बुक करु शकता. त्याव्यतिरिक्त, तुम्ही 500 रुपयांमध्ये जेवण ऑर्डर करू शकता. चुलत बेट, अरिड आयलंड, माहे बेट आणि मरीन नॅशनल पार्क हे या देशातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहेत
5/7
फिलीपिन्स
6/7