यामी गौतमच्या दिलखेचक अदा... सोशल मीडियावर फोटो व्हायरल
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री यामी गौतम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे कायम चर्चेत असते.
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमामुळे चर्चेत आलेली बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री यामी गौतम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे कायम चर्चेत असते. अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीस येणारी यामी सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये यामी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.