1/7

एसएमएस आणि फोन बँकिंगचा वापर करा
एटीएमच्या माध्यमातून केलेली नॉन फायनॅन्शील ट्रान्झॅक्शन सारखा बॅलेन्सची माहिती घेण्यासाठी मिनी स्टेटमेंट रिक्वेस्ट आपण एटीएमच्या वापराशिवाय घेऊ शकतो. यासाठी आपल्याला एसएमएसची सुविधा घ्यावी लागेल. ज्यास्तच जास्त बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करण्यासाठी, मिनी स्टेटमेंट आणि चेक इश्यूची माहिती देण्यासाठी एसएमएस करत असतात.
2/7

3/7

4/7

आपल्या बँक एटीएमचा वापर करा
जर आपलं बँकेचं एटीएम जवळ आहे, तर आपल्या बँकेचेचं एटीएम वापरा, यामुळे तुम्हाला कोणताही ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही. थोडंसं चालावं लागलं तरी चालेल पण आपल्या बँकेचं एटीएम वारण्याची सवय ठेवा. तेव्हाच दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर करा. तुमच्या बँकेचं अॅप तुम्हाला एटीएम शोधण्यास मदत करू शकतं का, हे फावल्या वेळेत तपासून पाहा. आपल्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या रस्त्यावर काही एटीएम येतात का याची माहिती घेऊन ठेवा. ज्या ठिकाणी एटीएमचा एसी व्यवस्थित नाही, एकांत आहे, अशा ठिकाणी जाणं टाळा.
5/7

6/7

जेथे शक्य असेल तेथे कार्ड वापरा
एटीएम चार्ज पासून वाचण्यासाठी पहिला उपाय आहे, काहीही खरेदी करायचं असेल तेथे, सर्वात आधी खिशातील प्लास्टीक कार्ड, जेथे शक्य असेल तेथे डेबीट आणि क्रेडीट कार्ड वापरा. यामुळे तुम्हाला जास्त कॅशची गरज पडणार नाही. मात्र असं करतांनाही एकदा चौकशी करा कारण काही ठिकाणी कार्डने शॉपिंग करण्यासाठी १ ते २ टक्के ट्रान्झॅक्शन घेतलं जातं.
7/7
