1/7

दीर्घकाळ तणावाखाली राहणं अनेक जणांना तणाव जाणवतो... पण, दीर्घकाळ तणावाखाली राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्मोन्समुळे होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावरही जाणवतो. त्यामुळे शरीरात फॅटसही संख्या वाढते... आणि पोटाचा घेर मोठा मोठा होत जातो... त्यामुळे, तणाव असेल तरी तो सहजपणे घेण्याचा प्रयत्न करा आणि खळखळून हसा...
2/7

3/7

उशीरा जेवणं रात्री उशीरा जेवणं... आणि जेवल्या जेवल्या लगेचच झोपणं... यासारखी दुसरी वाईट सवय नाही. तुमच्या शरीरासाठी ही अत्यंत घातक सवय आहे. खाल्यानंतर लगेचच झोपल्यानं तुमच्या शरीरातील फॅटस् जास्त प्रमाणात वाढतात. तुम्ही अॅक्टीव्ह असताना घेतलेला पोषक आहार कॅलरीज लवकर बर्न करू शकतो... त्यानंतर तुम्ही आरामात झोपू शकता.
4/7

5/7

6/7

7/7
