1/6

2/6

वॉल स्ट्रीट जरनल - एका भ्रष्टाचार विरोधी पार्टीकडून मोदी यांना मोठा राजकीय झटका बसला आहे. ही त्यांच्यावर ओढवलेली नामुष्की आहे. वृत्तात असे म्हटलेय, अरविंद केजरीवाल हे आता एका राजकीय मंचावर आहे. ते भ्रष्टाचारविरोधात लढत आहेत. मोदीही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांच्या राजकीय शैली वेगळी आहे. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय विसंवाद होऊ शकतो.
3/6

4/6

5/6
