August 2024 Festival List in Marathi : ऑगस्ट महिना मराठी पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणजे आता श्रावण सोमवारपासून नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा अगदी 15 ऑगस्ट अशा अनेक सणांनी हा महिना उत्साहाने भरलेला असणार आहे. त्यामुळे वेळेवर घाईगडबड होऊ नये म्हणून आताच सण उत्सवाचा तारखा नोंद करुन घ्या.
4 ऑगस्ट - दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या
5 ऑगस्ट - श्रावण मासारंभ
8 ऑगस्ट - विनायक चतुर्थी
9 ऑगस्ट - नागपंचमी
10 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
12 ऑगस्ट - श्रावणी सोमवार
14 ऑगस्ट - पतेती
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन, पारशी नुतन वर्ष
16 ऑगस्ट -पुत्रदा एकादशी
17 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
19 ऑगस्ट - नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन
20 ऑगस्ट - श्रावणी सोमवार
22 ऑगस्ट - संकष्ट चतुर्थी
24 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
26 ऑगस्ट -श्रीकृष्ण जयंती
27 ऑगस्ट - गोपाळकाला
31 ऑगस्ट - श्रावणी शनिवार
सूर्याचे संक्रमण - 16 ऑगस्टला सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल.
चंद्राचे संक्रमण - ऑगस्टमध्ये चंद्र सर्व 12 राशींमध्ये भ्रमण करेल.
मंगळाचे संक्रमण - 6 ऑगस्ट 2024 ला मंगळ कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल.
बुधाचे संक्रमण - 7 ऑगस्ट 2024 ला बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. 25 ऑगस्ट 2024 ला बुध सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल.
गुरूचे संक्रमण - गुरू मेष राशीमध्ये स्थित असेल.
शुक्राचे संक्रमण - शुक्र सिंह राशीत प्रतिगामी अवस्थेत असेल.
शनीचे संक्रमण - कुंभ राशीमध्ये शनी पूर्वगामी स्थितीत असेल.
राहू आणि केतूचे संक्रमण - राहू मेष राशीत आणि केतू तूळ राशीत असेल.