Friendship day 2023 : मैत्रीशिवाय आपलं आयुष्य जणू अपूर्णच...रक्ताच्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ असं हे नातं. या नात्याचा सण म्हणजे Friendship day 2023. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी तो साजरा करण्यात येतो. जगभरात 06 ऑगस्ट 2023 ला हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तुम्ही अजून कुठलं गिफ्ट घेतलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मित्राच्या राशीनुसार बेस्ट गिफ्ट कुठलं हे सांगणार आहोत. (friendship day 2023 gifts according to zodiac signs Astrology news )
या राशीच्या मित्राला तुम्हील दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा गॅझेट्स, गेमिंग किट गिफ्ट म्हणून द्या.
फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्ही या राशीच्या मित्रांना संगीत वाद्ये गिफ्ट म्हणून देऊ शकता. या राशीच्या लोकांना फिरायला आवडतं म्हणूनच तुम्ही आऊटिंगला जाऊ शकता.
या राशीच्या लोकांना नवीन शोधांमध्ये जास्त रस असल्यामुळे फ्रेंडशिप डेला तुम्ही त्यांना काही सर्जनशील गिफ्ट द्या.
या राशीच्या लोकांचा स्वभाव खूप भावनिक असल्यामुळे फ्रेंडशिप डेनिमित्त फोटो फ्रेम, फोटो अल्बम, स्क्रॅपबुक इत्यादी गोष्टी देऊ शकता.
सिंह राशीच्या लोकांचा दर्जा उच्च असल्यामुळे फ्रेंडशिप डेला स्टायलिश कपडे, घड्याळे, गॅजेट्स, पुरातन वस्तू, दागिने आणि चॉकलेट्स देऊ शकता.
कन्या राशीच्या लोकांना वैयक्तिक भावनेच्या गोष्टी आवडतात. म्हणूनच फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्ही त्यांना डायरी, वैयक्तिक पेन, फ्रेम असे काहीतरी देऊ शकता, जे ते वैयक्तिकरित्या वापरू शकतात. तसेच, तुम्ही त्यांना तुमच्या स्वतःच्या हातांनी बनवलेल्या काही गोष्टी देऊ शकता जसे की केक, कार्ड इ.
या राशीच्या मित्राला संगीताशी संबंधित गिफ्ट देऊ शकता. शिवाय तुम्ही त्यांना लंच किंवा डिनरसाठीही घेऊ जाऊ शकता.
या राशीच्या लोकांना एकांत आवडतो त्यामुळेच परफ्यूम, अरोमा डिफ्यूझर, परफ्यूम असलेली मेणबत्ती या लोकांना जास्त आवडतील.
या राशीच्या लोकांचा स्वभाव जिज्ञासू असल्यामुळे या लोकांना पुस्तकं, संगीत किंवा कलेशी संबंधित गोष्टी, विश्वकोश गिफ्ट म्हणून द्या.
या राशीच्या लोकांना सॉफ्ट टॉय, ब्लँकेट, लोकरीचे कपडे किंवा मखमली वस्तू दिल्यास त्यांना आनंद होईल.
या राशीच्या लोकांना दुर्मिळता खूप आवडते. त्यामुळे फ्रेंडशिप डेला त्यांना काहीतरी खास गिफ्ट करा. तुम्ही प्राचीन दागिने आणि कपडे गिफ्ट देऊ शकता.
या राशीच्या लोकांना धार्मिक स्वभावाचं असतात. त्यामुळे यांना धार्मिक मूर्ती, धार्मिक कलाकृती, वास्तुशी संबंधित गोष्टी जसे की क्रिस्टल मूर्ती, लाफिंग बुद्ध, विंड चाइम्स भेट म्हणून देऊ शकता.