Todays Panchang 14 April 2023 in marathi : आज शुक्रवार...आजच्या तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण सूर्य देव मी राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही लोकांचे नशीब पालटणार आहे. काही राशीचे लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. आज दुपारी 2.59 वाजता सूर्य देव (Surya Gochar 2023) मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल.(Surya gochar 2023 positive effect)
आज वैशाख कृष्ण पक्षाची नवमी तिथी आहे. आज सकाळी 9.37 वाजेपर्यंत सिद्धयोग असणार आहे, त्यानंतर साध्यायोग सुरु होईल. अशा या शुभ दिनाचे संपूर्ण पंचांग, राहुकाल, शुभ मुहूर्त आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ अगदी सगळं मराठीमध्ये (todays panchang 14 april 2023 friday tithi shubh mahurat rahu kaal surya gochar 2023 and Ambedkar Jayanti 2023)
आजचा वार - शुक्रवारी
तिथी- नवमी - 23:15:59 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 09:15:01 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सिद्ध - 09:35:59 पर्यंत
करण- तैतुल - 12:27:35 पर्यंत, गर - 23:15:59 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:22:31 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:55:34 वाजता
चंद्रोदय - रात्री 2:52:59
चंद्रास्त - रात्री 13:13:59
चंद्र रास - मकर
ऋतू - वसंत
दुष्टमुहूर्त – 08:53:07 पासून 09:43:20 पर्यंत, 13:04:09 पासून 13:54:21 पर्यंत
कुलिक – 08:53:07 पासून 09:43:20 पर्यंत
कंटक – 13:54:21 पासून 14:44:33 पर्यंत
राहु काळ – 11:04:54 पासून 12:39:02 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम – 15:34:45 पासून 16:24:58 पर्यंत
यमघण्ट – 17:15:10 पासून 18:05:22 पर्यंत
यमगण्ड – 15:47:18 पासून 17:21:26 पर्यंत
गुलिक काळ – 07:56:38 पासून 09:30:46 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:13:56 पासून 13:04:09 पर्यंत
दिशा शूळ - पश्चिम
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन