अंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक !
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! असं म्हटलं जात असलं तरीही अनेकांसाठी अंड्याचं सेवन आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं.
Apr 23, 2018, 08:38 AM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTउन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?
उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या-फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते पण मांसाहारींचे काय ?
Mar 12, 2018, 05:31 PM ISTअंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !
कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Feb 2, 2018, 07:13 PM ISTप्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्यास काय होते ?
अंड हे आरोग्यदायी आणि पोषक अन्नघटक आहे.
Dec 17, 2017, 04:57 PM ISTअंडी खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी...
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं तुम्ही ऐकलंही असेल आणि म्हणतही असाल. होय, अंड आहेच इतकं आरोग्यदायी की सर्वचजण त्याचा समावेश आपल्या आहारात करतात.
Nov 30, 2017, 10:55 AM ISTअंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा
आधी अंड की कोंबडी हा वाद जसा वर्षानुवर्ष चालतो तसाच अंड शाकाहारी की मांसाहारी हा प्रश्नदेखील वादग्रस्त आहे.
Nov 28, 2017, 09:40 AM ISTवाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?
झटपट नाश्त्याचा पर्याय म्हणून अंड्याची निवड केली जाते.
Nov 21, 2017, 11:51 AM ISTव्हिडिओ - शॅमेलियन सरड्याचा पिल्लू अंड्यातून बाहेर पडताना
रंग बदलणारा सरडा शॅमेलियन... या सरड्याची मादी अंडी देते आणि या अंड्यातून पिल्लू बाहेर पडताना तुम्ही पाहिलं का..
Nov 3, 2016, 06:21 PM ISTसंडे हो या मंडे, कसे खाणार अंडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:37 PM IST