'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...
भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?
Oct 6, 2016, 07:26 PM ISTजय वाघाच्या शिकारीत अधिकाऱ्यांचाच हात - नाना पटोले
जय वाघाच्या शिकारीत अधिकाऱ्यांचाच हात - नाना पटोले
Oct 5, 2016, 07:02 PM ISTपत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.
Sep 27, 2016, 07:10 PM ISTमुंबईत आयएएस अधिकाऱ्यांच्या घरीच आढळल्यात डेंग्युच्या अळ्या
मुंबईत आयएएस अधिकाऱ्यांच्या घरीच आढळल्यात डेंग्युच्या अळ्या
Sep 20, 2016, 03:05 PM ISTअधिकाऱ्य़ांना खेळाडूंची कदरच नाही का?
Aug 23, 2016, 01:55 PM ISTलाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या
केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.
Jul 19, 2016, 11:20 PM ISTबीसीसीआयमधून मंत्री-अधिकारी आऊट
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
Jul 18, 2016, 04:13 PM ISTVIDEO : कोण आहे हा भ्रष्ट अधिकारी? आम्हाला कळवा
'झी २४ तास'च्या हाती एक स्टींग ऑपरेशन लागलं आहे. त्या स्टींग ऑपरेशनमध्ये अधिकारी लाच स्विकारतोय. भ्रष्टाचार करतोय. कोण आहे हा अधिकारी...
Jun 30, 2016, 09:34 PM ISTराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे आहेत.
Jun 9, 2016, 12:15 AM ISTअमेरिकन लष्करी ऑफिसर झाली मिस यूएसए २०१६
Jun 8, 2016, 11:00 PM ISTIAS अधिकाऱ्याची मग्रुरी सोशल मीडियावर वायरल
एका आएएस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय... या अधिकाऱ्याची मग्रुरी या फोटोतून दिसून येतेय.
May 4, 2016, 05:20 PM ISTमाहिती अधिकारात वनविभागाचा कारनामा उघड
माहिती अधिकारात वनविभागाचा कारनामा उघड
Apr 23, 2016, 02:03 PM ISTअग्निशमन दलाचे अधिकारी पाळतायत सापाची ६० पिल्लं!
वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवाऱ्यावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे त्यांचं जीवनचक्र धोक्यात आलंय. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.
Apr 6, 2016, 04:50 PM ISTराज्य सरकारच्या २५० अधिकाऱ्यांनी फुकटात पाहिला भारत वि. वेस्ट इंडिज सामना
मुंबई : गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. मात्र, या तिकीटांची अगदी काही क्षणांत विक्री झाल्याने हजारो मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. पण, सेलिब्रिटींसोबत हा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानात महाराष्ट्र सरकारचे २५० अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे.
Apr 1, 2016, 02:12 PM IST