मुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
मुंबईतील बडे पोलीस अधिकारी हे टार्गेटवर होते असा खळबळजनक खुलासा मुंब्र्यातील तरुण नझीम शमशाद अहमद याने केलाय.
Apr 24, 2017, 08:54 PM ISTमुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 08:47 PM ISTराहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला
सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे.
Apr 22, 2017, 08:19 PM ISTअहमदनगर - अधिकाऱ्यांची हप्तेखोरी अजुनही बंद झाली नाही उत्पादन शुल्कमंत्र्यांची कबुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 07:46 PM ISTइगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 07:07 PM ISTशिवसैनिकांनी 'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याचा पुतळा जाळला
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणारे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत.
Mar 27, 2017, 01:50 PM ISTव्हिडिओ : सरकारी अधिकाऱ्यावर भडकले आझम खान
आपल्या वाचाळ बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद आझम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.
Mar 16, 2017, 11:40 PM ISTपुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक
नाशिकनंतर पुण्यातही एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्या सहा जणांनाही गजाआड करण्यात आलंय. या तोतयांनी एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
Mar 14, 2017, 10:51 PM ISTस्वच्छ भारत अभियानात लाचखोरीचा कचरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:42 PM ISTआर्मी जवानाचा व्हिडिओ समोर, अधिकारी-जवान दुफळी उघड
सोशल मीडियाच्या माध्यमातून सेनेतील अधिकारी आणि जवान यांच्यातील धुसपूस आता चव्हाट्यावर येणं सुरू झालंय. अगोदर बीएसफ आणि नंतर सीआरपीएफच्या जवानांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आर्मीतील एक जवान यज्ञ प्रताप यांचा व्हिडिओही समोर आलाय.
Jan 13, 2017, 12:30 PM ISTभ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, पुन्हा कामावर रुजू
पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणारे राज्यातील सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ कसे देत आहे त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2015 मध्ये राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा फायदा घेत राज्यातील भ्रष्ट अधिकारी वर्षभराने पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. विशेष म्हणजे चौकशी पूर्ण न होताच भ्रष्ट निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही धक्कादायक बाब उजेडात आणली आहे.
Jan 5, 2017, 06:06 PM ISTसंरक्षण राज्यमंत्री अधिकाऱ्यांवर संतापले
संरक्षण राज्यमंत्री अधिकाऱ्यांवर संतापले
Dec 28, 2016, 09:17 PM IST'दिशा'च्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी
'दिशा'च्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी
Dec 28, 2016, 09:16 PM IST