केंद्रीय निधीबाबत शिवसेनेत मतभिन्नता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:34 AM ISTगडकरींच्या सल्ल्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर
गडकरींच्या सल्ल्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर
May 27, 2015, 06:57 PM ISTकोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार : अनंत गिते
कोकणवासियांसाठी सर्वात मोठी खुषखबर. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी केलीय.
May 27, 2015, 04:31 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू
मुंबई-गोवा हाय-वेवर टोल लागू होणार आहे. या हायवेचं चौपदरीकरणानंतर हा टोल लागू करण्यात येणार आहे.
May 22, 2015, 05:53 PM ISTपेण ते अलिबाग नवी रेल्वे लाइन टाकणार - अनंत गिते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 08:54 AM IST'एनडीए'चं सरकार असल्याने राजीनामा नाही - गिते
लोकसभा निवडणूका आम्ही NDA म्हणून लढलो आणि जिंकलो सरकार NDAचं आहे. राज्यातला वाद हा राज्यातला आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी म्हटलंय,
Nov 16, 2014, 09:43 PM ISTराजीनामा न देण्याविषयी काय म्हणाले गिते
Nov 16, 2014, 07:57 PM ISTशिवसेना विरोधात बसणार, गिते राजीनामा देणार - सूत्र
सत्तेतील सहभागाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलेले शिवसेना खासदार अनंत गिते रिकाम्या हातानं मुंबईत परतले. त्यामुळे भाजपनं दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीवर शिवसेना चांगलीच संतापलीय.
Nov 8, 2014, 11:22 PM ISTपंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी
पंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी
Nov 8, 2014, 10:22 PM ISTपंतप्रधानांशी चर्चा न करताच ‘सेनेचे दूत’ माघारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे दूत अनंत गिते पंतप्रधानांशी चर्चा न करताच माघारी परतलेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून माघारी बोलावून घेतलंय.
Nov 8, 2014, 08:51 PM ISTदिल्ली आणि राज्यात तोंडं गोड व्हायला हवीत - संजय राऊत
दिल्ली आणि राज्यात तोंडं गोड व्हायला हवीत - संजय राऊत
Nov 8, 2014, 07:12 PM ISTअंनत गितेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Oct 20, 2014, 10:32 AM IST'मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नचं नाही'
शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. एनडीएची सत्ता केंद्रात आणण्यासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे. यामुळे आम्ही राजीनामा देणार नसल्याचं अनंत गिते यांनी स्पष्ट केलं आहे.
Oct 1, 2014, 01:41 PM ISTमोदींशी चर्चा करुन NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:13 PM ISTएनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न
अनंत गिते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतलाय. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
Sep 30, 2014, 04:21 PM IST