मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणता होत आहे.
Apr 9, 2020, 11:35 AM ISTतबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल
तबलिगींच्या फरार सदस्यांबाबत दिली नवी माहिती
Apr 8, 2020, 05:54 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी पोलिसांना आता नवे सुरक्षा कवच - गृहमंत्री
पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे.
Apr 4, 2020, 03:55 PM ISTराज्यातील स्थलांतरित मजूर, गरीब भुकेलेला राहणार नाही - अनिल देशमुख
स्थलांतरित मजूर तसेच गरीब भुकेलेला राहणार नाही,अशी ग्वाही, अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Apr 1, 2020, 02:07 PM ISTगृहमंत्री रस्त्यावर, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ९७वर पोहोचला आहे.
Mar 23, 2020, 11:01 PM ISTकोरोनाचे संकट : विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांची खैर नाही, होणार कडक कारवाई
कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यात विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत.
Mar 19, 2020, 07:12 PM ISTमहिला अत्याचाराविरोधात 'दिशा' कायदा, दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविणार
'दिशा'च्या धर्तीवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा आणण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन.
Mar 14, 2020, 03:23 PM ISTमहिलांविषयक तपासात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - अनिल देशमुख
महिला आणि अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त ताकीद राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Feb 29, 2020, 11:24 PM ISTकोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे
कोरेगाव भीमा प्रकरणातील आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली.
Feb 27, 2020, 06:16 PM ISTमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रच्या धर्तीवर कडक कायदा - गृहमंत्री
आता आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा.
Feb 20, 2020, 11:29 PM ISTGood News : राज्यात ८ हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार
पोलिसांत भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
Feb 15, 2020, 06:12 PM ISTहिंगणघाट घटना : राज्य सरकार घेणार पीडित तरूणीच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी
पीडित तरूणीच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे.
Feb 4, 2020, 05:54 PM ISTनेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार; गृहमंत्र्यांकडून द्विसदस्यीय समितीची नियुक्ती
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधानसभा निवडणूक काळात फोन टॅप झाल्याचा आरोप
Feb 3, 2020, 08:32 PM ISTभीमा-कोरेगाव चौकशी I केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घेतलं नाही - अनिल देशमुख
मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार - अनिल देशमुख
Jan 30, 2020, 01:08 PM IST'केंद्राच्या एनआयए संदर्भातील पत्र आलंय, कायदेशीर सल्ला घेऊ'
गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती
Jan 29, 2020, 06:29 PM IST