अनुदान मिळूनही शाळेमध्ये सुविधांचा अभाव
अनुदान मिळूनही शाळेमध्ये सुविधांचा अभाव
Nov 28, 2015, 09:56 PM ISTझी हेल्पलाइन : सोलापुरात निराधार महिला अनुदानापासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2015, 09:02 PM IST'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'
Jul 4, 2015, 08:34 PM ISTएलपीजी गॅस सबसिडीसाठी चांगली बातमी
रगुती गॅसवर मिळणारे अनुदान सरळ ग्राहकांच्या खात्यात देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना 'पहल'चा (प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ) फायदा मिळवायचा असेल तर तुमच्या हातात फक्त १० दिवस उरलेत. डीबीटीएल नावाने सुरू केलेल्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (पहल) असे नामकरण केलेय.
Jun 20, 2015, 12:10 PM ISTखरीप अनुदान वाटपात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 08:59 PM ISTसाखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान हवे - साखर संघ
ऊसाच्या हमीभावावरून आता साखर संघ आणि राज्य सरकारमध्येच जुंपण्याची चिन्ह दिसत आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी सरकारनं साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य साखर संघानं केलीय.
Jan 13, 2015, 06:57 PM ISTगॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात
केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.
Jan 1, 2015, 08:51 AM ISTगॅसचे अनुदान होणार बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:23 AM ISTवारकरी शिक्षण संस्थांची शासनाकडे १०० कोटींची मागणी
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तेव्हा मदरशांना १० कोटी रुपये, तर वारकरी शिक्षण संस्थांना १०० कोटी रुपये देण्याची वारकरी संप्रदायाची शासनाकडे मागणी केली आहे.
Sep 4, 2013, 10:24 PM ISTराज्यातल्या मदरशांना अनुदान, राजकारण तापलं!
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका शिवसेना, मनसेने केलीय. तर या निर्णयाबाबत आपणाला काहीच माहिती नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.
Sep 4, 2013, 05:42 PM ISTसहा ऐवजी आता नऊ सिलिंडर
घरगुती सिलिंडर आता सहावरून नऊवर करून खुश खबर केंद्राने दिली आहे. मार्चपर्यंत सहा अनुदानित सिलिंडरवर जादा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सहा ऐवजी नऊ सिलिंडर मिळणार आहेत.
Jan 17, 2013, 01:30 PM ISTगॅस सिलिंडरही महाग, अनुदानाचा दिलासा
एकीकडे पेट्रोल महाग झालं असतानाच गॅस सिलेंडरच्या दरांत 130 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ करत असतानाच सबसिडी असलेल्या सिलेंडरची संख्या 6 वरून 12 वर नेत ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Jan 16, 2013, 05:14 PM ISTसातवा, आठवा आणि नववा सिलिंडरही थोड्या स्वस्तात?
सहा सिलिंडर अनुदानित दराने आणि त्यापुढील बाजारदराने देण्याच्या निर्णयापासून लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2013, 03:47 PM IST`स्वरभास्करा`च्या नावानं...
शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी राज्यसरकारनं विविध योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं विविध योजना राबवण्यात येणार आहेत.
Jan 3, 2013, 10:28 AM IST