अपघात

VIDEO: मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना तरुण दरीत कोसळला

एक तरुण ३५०० फूट उंचावर असलेल्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होता

Oct 19, 2017, 05:23 PM IST

पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर  8 जण जखमी झालेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Oct 16, 2017, 04:05 PM IST

पेटत्या कारमध्ये मैत्रिणीला सोडून त्याने काढला पळ

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Oct 15, 2017, 08:36 PM IST

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळून दोघे जखमी

एल्फीस्टन रोड रेल्वेस्टेशनवरील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल धोकादायक बनल्याचे पुढे आले आहे. या स्टेशनवरून पूर्वेकडील ठाकूरद्वारकडे जाणारा पादचारी पूलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Oct 15, 2017, 08:34 AM IST

मनमाड-येवला मार्गावर भीषण अपघात

बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Oct 10, 2017, 11:52 AM IST

अरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...

अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.   

Oct 6, 2017, 07:00 PM IST

अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींकडून खास अभियान

रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत. यापैकी एक म्हणजे ट्रकचालकांसाठी देशव्यापी डोळे तपासणी आणि निशुल्क चष्मेवाटप अभियान. या अभियानाचा शुभारंभ नागपुरात करण्यात आला.

Oct 2, 2017, 09:49 PM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात

मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाला आहे.

Oct 2, 2017, 08:02 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ट्रेनचे डबे घसरले

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकल ट्रेनचे दोन डबे घसरले आहेत.

Oct 1, 2017, 05:05 PM IST

क्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर

क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय. 

Sep 30, 2017, 06:40 PM IST