अभिनेता सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित
अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाण प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. कलम ३३५ आणि ३४ अंतर्गत ही आरोप निश्चित करण्यात आलाय.
Mar 13, 2014, 06:06 PM ISTअभिनेता सैफ अली खानविरोधात चार्जशीट दाखल
अभिनेता सैफ अली खानविरोधात हॉटेल ताजमधील मारामारीप्रकरणी चार्जशीट दाखल झाली आहे.
Dec 21, 2012, 06:05 PM IST