ओणमला दिल्या वामन जयंतीच्या शुभेच्छा... अमित शहा वादात
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरलंय.
Sep 15, 2016, 10:30 AM ISTसेना-भाजपमध्ये पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता
भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह
Jul 4, 2016, 07:50 PM ISTराज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री दिल्लीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:10 PM ISTकेंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे
केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे.
Jul 4, 2016, 12:22 PM ISTखडसेंना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता
डागळलेली प्रतिमा, शिवसेनेचा दवाब यांच्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 2, 2016, 06:14 PM ISTएकनाथ खडसे अडचणीत, अमित शहांनी अहवाल मागविला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 11:44 AM ISTएकनाथ खडसेंबाबत लवकरच निर्णय, अमित शहांनी मागविला अहवाल
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भारतीय जनता पक्ष लवकरच निर्णय घेऊ शकतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खडसेंच्या एमआयडीसी आणि दाऊद प्रकरणांवरचा अहवाल मागितलाय.
Jun 2, 2016, 11:06 AM IST'खडसेंबाबत मुख्यमंत्री ठरवतील'
दाऊद कॉल प्रकरण, पुण्यातली जमीन खरेदी आणि गजानन पाटील लाच प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत.
May 27, 2016, 07:30 PM ISTखडसेंबद्दल काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवणार-अमित शहा
खडसेंबद्दल काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवणार-अमित शहा
May 27, 2016, 07:28 PM ISTसोनियांविषयी अमित शहा यांची प्रतिक्रिया
Apr 28, 2016, 06:03 PM IST'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत'
आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचा प्रचार करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले.
Apr 10, 2016, 10:10 PM IST25 हजार लाईक्स दाखवा, तिकीट मिळवा
उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे.
Mar 17, 2016, 05:13 PM IST'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा
उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.
Feb 27, 2016, 10:35 AM ISTजेएनयु आंदोलनाला राजकीय वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 07:07 PM IST