मराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख!
भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे.
Mar 31, 2017, 10:20 AM IST'मेक इन इंडिया'चं पहिलं यश, मराठमोळ्या अमोलची गगन भरारी
मेक इन इंडिया सप्ताहात भारतीय बनावटीचे पहिले विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमाननिर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे.
Aug 26, 2016, 01:59 PM IST