मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का देऊ नका- अरविंद सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 07:24 PM ISTदोनदा गाडल्यानंतरही वळवळ सुरूच, सावंतांची राणेंवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:41 PM ISTभाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत
भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत
Jun 10, 2015, 04:55 PM ISTदक्षिण मुंबई मतदार संघात कोण जिंकणार?
दक्षिण मुंबई मतदारसंघात आप मैदानात असले तरी खरी लढत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच होणाराय.
Mar 28, 2014, 10:22 PM ISTदक्षिण-मुंबई मतदार संघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी?
दक्षिण-मुंबई मतदार संघातून शिवसेना नेते अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेत.
Dec 31, 2013, 11:08 PM ISTपुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पुण्यातल्या कामगार नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार अरविंद सावंत यांना कोर्टानं सहआरोपी केलंय.
Oct 22, 2012, 01:29 PM ISTमनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!
मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
Mar 9, 2012, 05:44 PM ISTउत्तर भारतीयच मुंबईवर 'ओझं'
अरविंद सावंत
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जी बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी चांगलंच कानफटवलं आहे.
हेच का भूषणांचे 'भूषण'
अरविंद सावंत
अण्णांनी केलेले आंदोलन म्हणजे, एका क्रांतीचा उदय म्हटंल जातं, पण खरचं विचार करता असं जाणवतं की, ही क्रांती होती का म्हणून, कारण की क्रांतीची व्याख्या फार निराळी असते, अण्णांनी सुरू केलेले आंदोलन नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणजे आज फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोधात जी काही लाट उसळली आहे.