अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Aug 17, 2019, 07:43 AM ISTनवी दिल्ली : अरुण जेटलींच्या भेटीसाठी मोदी-शाह रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : अरुण जेटलींच्या भेटीसाठी मोदी-शाह रुग्णालयात दाखल
Aug 9, 2019, 09:50 PM ISTश्वसनाच्या त्रासानंतर अरुण जेटली एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती स्थिर
अरुण जेटली रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाच्या आयसीयूमध्ये दाखल असल्याचं समजतंय
Aug 9, 2019, 07:58 PM ISTजेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत
मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.
May 30, 2019, 11:22 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी अरुण जेटलींच्या भेटीला
आता पंतप्रधानांच्या भेटीनंतर जेटली मंत्रिमंडळात येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
May 29, 2019, 08:26 PM ISTजेटलींच्या जागी कोण होणार अर्थमंत्री ? 'या' नावाची चर्चा
अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नाही.
May 29, 2019, 02:54 PM IST'मला मंत्रीपद देऊ नका', अरुण जेटलींचं मोदींना पत्र
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
May 29, 2019, 01:54 PM ISTएक्झिट पोल प्रमाणेच निवडणुकीचा निकाल लागेल, जेटलींचा दावा
एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
May 20, 2019, 07:11 PM ISTविरोधकांचा हल्लाबोल होताच अरुण जेटलींकडून पंतप्रधानांचा बचाव
जातीच्या राजकारणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे.
Apr 28, 2019, 09:19 PM ISTजुना फोटो शेअर करत रॉबर्ट वाड्रा यांची अरुण जेटलींवर टीका
रॉबर्ट वाड्रा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे.
Apr 9, 2019, 09:35 AM ISTमी ब्राह्मण... चौकीदाराला आदेश देणार - सुब्रमण्यम स्वामी
भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाच्याच 'मैं भी चौकीदार' या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवलाय.
Mar 25, 2019, 02:11 PM ISTमोदी आणि जेटलींना अर्थशास्त्रातले काहीच कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी
अर्थव्यवस्थेचा आकार मोजण्यासाठी क्रयशक्तीचा निकष ग्राह्य धरायला पाहिजे.
Mar 24, 2019, 11:03 AM IST