अरुण जेटली

नवी दिल्ली | आर्थिक भ्रष्टाचाऱ्यांवर पाश आवळणार!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 11:47 PM IST

मोदी प्रकरणावर अर्थमंत्री गप्प का? - चव्हाण यांचा सवाल

'पंजाब नॅशनल बँक' घोटाळ्यात नीरव मोदीनं बँकांना २० हजार कोटींचा गंडा घातला आहे. मात्र अजूनही अर्थमंत्री गप्प का? असा प्रश्न काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलाय. 

Feb 20, 2018, 07:54 PM IST

नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. 

Feb 18, 2018, 08:07 PM IST

Exclusive :पगारदार वर्ग प्रामाणिकपणे कर देतो, त्यावरील कराचा बोजा कमी करण्याचे लक्ष्य: अरूण जेटली

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पावर जेटली यांनी झी मीडियासोबत एक्स्लूसिवक संवाद साधला. या वेळी विचारलेल्या प्रश्नांची जेटली यांनी मनमोकळी उत्तर दिली.

Feb 3, 2018, 06:49 PM IST

'या' दिवसापासून सुरू होणार मोदीकेअर योजना!

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात विमा योजना कॅशलेस होणार असल्याचे सांगितले.

Feb 2, 2018, 07:01 PM IST

अर्थसंकल्पावर राहुल गांधी म्हणाले बरं झालं...

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा शेवटचं संपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

Feb 1, 2018, 11:04 PM IST

अर्थसंकल्पामुळे या वस्तू स्वस्त-महाग होणार

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे.

Feb 1, 2018, 08:03 PM IST

Union Budget 2018 : महाराष्ट्राला काय मिळालं?

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला पाहा काय आले?

Feb 1, 2018, 07:56 PM IST

Union Budget 2018 : मुंबई रेल्वेचा विस्तार करणार - जेटली

२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला. 

Feb 1, 2018, 04:18 PM IST

हा तर चुनावी जुमला, विरोधकांची अर्थसंकल्पावर टीका

आज केंद्रीय अर्थमंत्री अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प २०१८ सादर केला. मात्र, हा अर्थसंकल्प २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सादर करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केलीय.  

Feb 1, 2018, 03:30 PM IST

अर्थसंकल्प २०१८ : शिक्षण क्षेत्राला अर्थसंकल्पात काय मिळालं?

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मोदी सरकार कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यातून त्यांनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच शिक्षणासाठीही त्यानी काही घोषणा केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे...

Feb 1, 2018, 02:13 PM IST

अर्थसंकल्प २०१८ : गुंतवणुकदारांना दणका, म्युच्युअल फंडवर लागणार टॅक्स

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. शेअर बाजारातील गुंतवणुकदारांबाबत जसा अंदाज लावला जात होता तसेच झाले आहे. 

Feb 1, 2018, 01:39 PM IST

Union Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली

देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

Feb 1, 2018, 01:37 PM IST

अर्थसंकल्प २०१८ : 'हवाई चप्पल घालणारेही हवाई प्रवास करतील'

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना एव्हिएशन सेक्टरलाही दिलासा दिलाय. 

Feb 1, 2018, 01:26 PM IST