खान्देशात 'आखाजी' सणाचा उत्साह
आज सर्वत्र अक्षय्य तृतियेचा सण साजरा होत असतांना, खान्देशात आखाजीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. आखाजीच्या दिवशी खास खापरावरची पुरणपोळी घरोघरी केली जाते, या सोबत आमरस आणि खास तिखट असा रस्सा असतो. याची चव खान्देशात गेल्यावरच कळते.
Apr 21, 2015, 04:22 PM ISTखान्देशनी आखाजी
आपल्या खान्देशात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. त्याला तिथे `आखाजी` म्हणतात. माहेरवाशिणीचा हा सण लोककलांनी समृद्ध केलाय.
May 2, 2014, 05:46 PM IST